मॉडेल, अक्टर पूनम पांडे यांनी मराठी बोलण्याचा पवित्रा घेतला आहे. मराठी चित्रपट सृष्टी, मराठीतील आशयघन कलाकृतीची तिला आदर आहे.

मराठी गाणी संगीत याची ती मोठी चाहती आहे.

मराठी मध्ये बोलण्याची हि संधी पूनमला सोडायची नव्हती.पूनम तुमचं मराठी आवडतं गाणं कोणतं ?

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews